माय मराठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !!! मराठी भाषेतील शैक्षणिक व्यासपीठ असणाऱ्या या संकेतस्थळावर एकूण 2 मेनूबार आहेत. याखालील इमेजेसवर क्लिक केल्यास डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्याखालील मेनूबार हा Dropdown मेनूबार असून त्याखालील मेनूवर क्लिक केल्यास त्याखालील सबमेनू येतो व सबमेनूप्रमाणे माहितीस्थळ दर्शविले जाते.ब्लॉगवरील हवी ती माहिती शोधण्यासाठी डावीकडील स्लाइडबारच्या वर search पर्यायाचा वापर करा. ब्लॉगवर उपलब्ध अफाट माहिती विश्वातून आपणास हवी ती माहिती शोधून देण्यास ते मदत करते.
  • ①मुख्यपृष्ठ
  • ② डाउनलोड➠
  • ③ज्ञानरचनावाद➠
  • ④Online कार्यशाळा➠
  • ⑤Imp वेब्स➠
  • ⑥उपक्रमांचे जग➠
  • ⑦ई-लर्नींग/शै.ॲप्स➠
  • ज्ञानरचनावादी वर्ग बनवण्यासाठी आवश्यक साहित्य यादी

    ज्ञानरचनावादी वर्ग बनवण्यासाठी आवश्यक साहित्य यादी :- (या यादीतील सर्व साहित्य हे दुकानातून खरेदी करायचे आहे. कच्चे साहित्य)
    संकलन - सोमवंशी तानाजी
    टिप - आपणाकडेही यात काही भर घालण्यासारखे साहित्य असेल तर 9011104464 या व्हाट्स अप क्रं.वर मेसेज पाठवा.

    ° माऊंट बोर्ड - प्रतिवर्ग किमान 10
    ° प्राणी चित्रे - प्रतिवर्ग किमान 3 - 3 संच
    ° पक्षी चित्रे - प्रतिवर्ग किमान 3 - 3 संच
    ° फळे  चित्रे - प्रतिवर्ग किमान 3 - 3 संच
    ° फुले चित्रे - प्रतिवर्ग किमान 3 - 3 संच
    °  भाजीपाला चित्रे - प्रतिवर्ग किमान 3 - 3 संच
    ° मुलांना परिचित इतर चित्र संच किमान 3 -3
    ° रंगीत ड्राईंग शीट                  ° कटर, कात्री
    ° फेविकॉल प्रतिवर्ग 250 ग्रॅम    ° बायडींग तार
    ° मार्कर पेन आवश्यकतेनुसार  ° सुई - दोरा
    ° क्ले माती - विविध वस्तूंच्या प्रतिकृती / मॉडेल साठी
    ° रंगपेटी - ब्रश                        ° स्टेपलर
    ° स्टीलच्या फुटपट्या               ° टाचण्या
    °  सेलोटेप साधा                     ° रबर बँण्ड
    ° खिळे , रिबीट (पोगर)           ° नायलॉन दोरी
    °  नाणी - नोटा                       ° रंगीत गोट्या
    ° रंगीत मणी - तीन रंगातील 10-10 (शतक माळ)
    ° आईस्क्रीम काड्या            ° पोगार नळ्या
    ° बांगड्यांची तुकडे            ° चिंचोके किंवा इतर बिया
    ° भौमितीक आकार मॉडेल  ° लहान - मोठे बॉल
    ° प्राणी - पक्षी - विविध परिचित वस्तूंचे मॉडेल
    ° थोर व्यक्ती - शास्त्रज्ञ यांची चित्रे
    ° मोठे फॉन्ट व भरपूर चित्रे असणारी गोष्टीची पुस्तके
    ° प्लॅस्टिक  ट्रे (साहित्य ठेवण्यासाठी कोणतेही साधन)
    ° प्लॅस्टिक पिशव्या (साहित्याचे पँकींगसाठी )
    ° प्रत्येक वर्गासाठी आरसा, कंगवा, नेलकटर
    ° नकाशे व पृथ्वीगोल          ° रंगीत रांगोळी
    ° कला - कार्यानुभवसाठी आवश्यक साहित्य
     व इतर आनुषंगिक साहित्य.
     %%%%%%%%%%%%%%%%%%%

    # वरील कच्च्या साहित्यापासून बनवायच्या शैक्षणिक साहित्याची विषयवार यादीसाठी इथे क्लिक करा.